खराडीत चित्रकला स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:09 IST2021-06-25T04:09:22+5:302021-06-25T04:09:22+5:30

चित्रकला स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. पहिला गटातून (पहिली ते चौथी) अनुक्रमे देवांशी महाजन, आर्या सागर कुंभार आणि ...

Exciting painting competition in Kharadi | खराडीत चित्रकला स्पर्धा उत्साहात

खराडीत चित्रकला स्पर्धा उत्साहात

चित्रकला स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. पहिला गटातून (पहिली ते चौथी) अनुक्रमे देवांशी महाजन, आर्या सागर कुंभार आणि अदिती जमपले यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. पाचवी ते सातवी या गटात अनुक्रमे तनिष्ठा नाईकवाडे, जिज्ञासा महाजन आणि प्रणव ताठे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. आणि तिसऱ्या गटातून (आठवी ते दहावी) खुशी रहाणे, वैभव भागवत आणि अनिस्मिता घोष अव्वल ठरले.

विजेत्या स्पर्धकांना सायकल, स्मार्टवाॅच, स्कूलबॅग अशी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अधक्ष संतोष भरणे, नवा पठारे, संतोष यादवडे, संतोष पठारे, निलेश विरोळे, राज बारगुजे, रवींद्र लाळे, रवींद्र गरेवाल, विनोद डोंगरे, सुधीर रहाणे, जिनी रावत आदी उपस्थित होते.

Web Title: Exciting painting competition in Kharadi