दौंडला विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:14 IST2021-09-09T04:14:05+5:302021-09-09T04:14:05+5:30

मंगेश चव्हाण, सनी वाल्मिकी, विशाल फासगे, अक्षय सावंत, शुभम जंबुरे,अनिकेत कसबे यांचे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य मिळाले.या स्पर्धेचे राज्य ...

In the excitement of various sports competitions | दौंडला विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात

दौंडला विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात

मंगेश चव्हाण, सनी वाल्मिकी, विशाल फासगे, अक्षय सावंत, शुभम जंबुरे,अनिकेत कसबे यांचे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य मिळाले.या स्पर्धेचे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ चे

पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे यांच्या हस्ते झाले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दरम्यान

कराटे स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे:

प्रणव लोखंडे , सूरज वाल्मिकी , निहाल वाल्मिकी, भारती वाल्मिकी धनश्री गुंड, समर्थ गुंड ,

अनुश्री जाधव ,गौरव फासगे,विदयारनव चितारे,वीर राऊत,आर्यन राऊत,नचिकेत डौले. सोहम सुरेकर,संमेक उबाळे,

आर्चरी स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे

:ओम नलावडे ,ध्रुवराज गाईवाड, शौर्य काळे.,कार्तिक साठे, कार्तिक साठे, अक्षय सावंत, गौरी दळे ,अपर्णा गाईवाड ,विराज झाम्बरे,

ज्ञानसी गावंडे ,सिद्धी गुणवरे, गौरी गुणवरे ,पुष्कर तांबोळी, शुभम गुणवरे ,अथर्व मावळे

योगा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:

श्रिजित चव्हाण ,मयंक चव्हाण, पंकज गोयकर,निलेश थोरात ,नितीन चव्हाण, संजय चव्हाण,उन्नती शहारे,मनस्वी चव्हाण,

तनुश्री गोयकर,रजनी शहारे,रेणुका काळे,,श्रावण चव्हाण,मयूर चव्हाण,

रेश्मा चव्हाण, वर्षा चव्हाण ,अनुराधा राऊत

यशस्वी विद्यार्थ्यांना पदक तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Web Title: In the excitement of various sports competitions