शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा आनंददायी होणे गरजेचे : गंगाधर म्हमाणे; अनिल गुंजाळ यांच्या पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 15:40 IST

यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे उपशिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी लिहिलेल्या ‘माणसापरास’ आणि ‘परीक्षा : एक आनंददायी अनुभव’ या पुस्तकांचे प्रकाशन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देविद्यार्थी आणि पालकांना तणावमुक्त ठेवण्यासाठी राज्य मंडळ नेहमीच मदत करते : म्हमाणेश्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी आणि पालकांना तणावमुक्त ठेवण्यासाठी राज्य मंडळ नेहमीच मदत करते. सर्व परीक्षार्थी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. त्यासाठी परीक्षा आनंददायी होणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी व्यक्त केले.यशोदीप पब्लिकेशन्सतर्फे उपशिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी लिहिलेल्या ‘माणसापरास’ आणि ‘परीक्षा : एक आनंददायी अनुभव’ या पुस्तकांचे प्रकाशन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि म्हमाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘परीक्षा आनंदी होण्याबरोबरच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. पुढील पिढी सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न केल्यास प्रत्येक माणूस सुखी होईल, यात शंका नाही.’रुपाली अवचरे यांनी प्रास्ताविक केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लता गुंजाळ, सोनल गुंजाळ, स्वप्नील गुंजाळ, निखिल लंभाते, माधुरी काळभोर आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसeducationशैक्षणिकPuneपुणे