शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

भावे हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 18:32 IST

कारगिल विजय दिनानिमित्त पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

पुणे  : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे भारतीय वायू सेनेतील ग्रुप कॅप्टन महाबळेश्वर श्रीनिवास देशपांडे उपस्थित हाेते. 

देशपांडे यांनी भारतीय सैनिकांचा जागतिक युद्धातील सहभाग, शौर्य, पराक्रम व देशाप्रती असलेली समर्पणाची भावना याविषयी माहिती सांगितली. इतिहासात याचा उल्लेख नसल्याची खंत व्यक्त केली. निवृत्ती नंतरही सैनिक समाजात मिसळून करत असलेल्या कामाचा आढावा घेत मुलांना भारतीय सैन्य दलात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. तसेच सैनिकांना योग्य सन्मान मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.      परिस्थितीशी झगडत सैनिकच होणार या ध्येयाने वाटचाल करत २० वर्षे लष्करात सेवा केलेले माजी सैनिक बजरंग निंबाळकर यांनी देश सेवेसाठी सैन्यात जाण्याची आवश्यकता नसून प्रामाणिकपणा, शिस्त, प्रखर राष्ट्रीयत्व, सेवा व इतरांना मदत करण्याची वृत्ती असल्यास आपणही रोज देश सेवाच करतो असे सांगितले. कारगिल युद्धातील स्वतः चे अंगावर शहारे आणणारे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. 

कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या उपमुख्याद्यापिका सुलभा विधाते तर सूत्रसंचालन लोखंडे यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षिका नाईक, मुख्याध्यापक रोहिदास भारमळ व पदाधिकारी उपस्थित होते. आभार विद्या शिंदे यांनी मानले  

टॅग्स :PuneपुणेKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनSchoolशाळा