शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

धरणे फुल्ल तरीही पुणेकरांच्या माथी पाणी कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 20:28 IST

खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे १०० टक्के भरलेली असतानाही दुरुस्तीच्या नावाखाली पुणेकरांच्या माथी पाणी कपात मारली जात आहे.

ठळक मुद्दे दुरुस्तीचे कारण : धरणामधून ग्रामीण भागासाठी पाण्याचा विसर्ग सुरुविविध भागांमध्ये पुर्वीप्रमाणे एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणारी खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे १०० टक्के भरलेली असतानाही दुरुस्तीच्या नावाखाली पुणेकरांच्या माथी पाणी कपात मारली जात आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रांच्या अखत्यारीतील कात्रज, कोंढवा बु. या भागात पाण्याची टाकी, पाईप लाईन्स, पंप हाऊसच्या दुरुस्तीची कामे करावी लागणार असल्याने या केंद्रावर अवलंबून असलेल्या विविध भागांमध्ये पुर्वीप्रमाणे एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागासाठी धरणामधून पाणी सोडण्यात येत आहे. पालिकेच्या या नियोजनामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

सोमवार :- भारती विद्यापीठ परिसर, चंद्रभागानगर, फालेनगर, बाळकृष्ण सोसायटी परिसर, राजमुद्रा सोसायटी परिसर, अक्षयनगर परिसर, आंबेगाव पठार परिसर स.नं. १५ ते स. नं. ४१ इ. 

मंगळवार :- सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयल गंगा, आनंद विहार, हिंगणे परिसर, आनंदनगर परिसर, रामनगर, महावीरनगर, कांडगेपार्क, मोहिते टाऊनशिप परिसर, खोराडवस्ती परिसर. संपुर्ण वडगाव परिसर इ.

बुधवार :- सहकारनगर, धनकवडी गाव परिसर, तळजाई ग्रीन परिसर, स. नं. २, ३, बालाजीनगर इ. 

गुरुवार :- बाबुराव सणस विद्यालय परिसर, उत्कर्ष सोसायटी परिसर, लेन नं. १ ते ३४ परिसर, चव्हाणबाग, डि. एस. के. रोड, वेंकटेश सेरेनिटी परिसर, हायब्लीस सोसायटी परिसर, नांदेड फाटापर्यंत, राजयोग सोसायटी परिसर, लोकमत कार्यालय परिसर, आनंद मंगल कार्यालय परिसर, अभिरुची परिसी, समर्थनगर, दांगटनगर, वडगाव बु।। हायवे बायपास परिसर, नारायणबाग परिसर, धायरी परिसर, गोयल गंगा, सनिसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसर, ओंकार गार्डन परिसर, अमृतानगर, सावरकरनगर, नॅशनलपार्क, माणिकबाग परिसर इ.

शुक्रवार :- संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, अंजलीनगर, जांभुळवाडी रस्ता, टेल्को कॉलनी, लेक -विस्टा सोसायटी परिसर इ.

शनिवार :- राजीव गांधी नगर, चैत्रबन वसाहत, पद्मावतीनगर, अंबिका नगर, पवन नगर, श्रेयस नगर, काकडे वस्ती, अशरफ नगर, ग्रीन पार्क, हगवणे वस्ती, कोंढवा बुद्रुक गाव, पुण्यधाम आश्रम रस्ता, कामठेनगर, बधे वस्ती, टिळेकरनगर भाग-१, साईनगर, गजानन नगर, पारगेनगर, येवलेवाडी, सरगम चाळ, अजमेरा पार्क, रॉयलपार्क परिसर, लक्ष्मीनगर परिसर, शिवशंभोनगर, ाहिंदनगर, शेळकेवस्ती, सावरकरनगर, गणेशनगर, महानंदा सोसायटी, तुळजाभवानीनगर, खामकरवस्ती, प्रेमनगर, संगम हॉटेल, स्वामी समर्थनगर, विणू मेहतानगर, आंबेडकरनगर परिसर, खडकेवस्ती इ.

रविवार :- कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, गोकुळनगर, शिवशंभो नगर, भारतनगर, राजस सोसायटी, भूषण व इंद्रप्रस्थ सोसायटी, सुखसागरनगर भाग १ व भाग २, बनकर शाळा परिसर, महादेवनगर, उत्कर्ष सोसायटी परिसर, शेलारमळा, वरखडेनगर, जाधवनगर, विद्यानगर परिसर, आनंदनगर परिसर, माऊलीनगर, विघ्नहर्तानगर, सुंदरबन परिसर, शिक्षक सोसायटी, टिळेकरनगर भाग-२, स्वामी समर्थनगर इ.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका