शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Pune : पत्नी, मुलाचा खून करून पतीची आत्महत्या; सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी घेतलेल्या पैशांनी केला घात

By विवेक भुसे | Updated: March 16, 2023 11:02 IST

आर्थिक विवंचनेतूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात पुढे आले आहे.

पुणे : संगणक अभियंत्याने माहिती तंत्रज्ञान कंपनीतील चांगली नोकरी सोडून ऑनलाईन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरविल त्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले होते. त्यातून त्याच्यावर मोठे कर्ज झाले होते. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मित्रांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. त्या आर्थिक विवंचनेतूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात पुढे आले आहे.

सुदिप्तो गांगुली याने आपली पत्नी प्रियंका गांगुली आणि मुलगा तनिष्क यांचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याचे बुधवारी दुपारी उघडकीस आले. त्यामुळे सर्वच जण चक्रावून गेले होते. सुदिप्तो गांगुली याने आत्महत्या केल्याचे वृत्त सर्वत्र तातडीने पसरले. त्यातून सुदिप्तो याच्याबरोबर टीसीएस कंपनीत काम करणारा त्याचा सहकारी मित्र बुधवारी रात्री चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आला. त्याने गांगुलीच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट केले.

आई-वडिलांना पैसे न देणाऱ्या मुलावर गुन्हा; ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार रक्कम देण्याचा निर्णय

कोरोनातील लॉकडाऊननंतर त्याने ऑनलाईन व्यवसाय करण्याचे ठरविले होते. ऑनलाईन भाजी विक्री व्यवसाय करण्याचा त्याचा विचार होता. त्यातूनच त्याने आठ महिन्यांपूर्वी नोकरी सोडली़ आणि पूर्णपणे व्यवसायात स्वत:ला गुंतवून घेतले. ऑनलाईन भाजी विक्रीसाठी त्याने सॉफ्टवेअर डेव्हल करण्याचे काम सुरु केले होते. त्यासाठी त्याने अनेकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले होते. त्यातून तो आर्थिक अडचणीत सापडला होता. सुदिप्तोने शेवटचा कॉल याच मित्राला केला होता. त्यावेळी त्यांच्याशी त्याचे पैशांबाबत बोलणे झाले होते, असे समोर आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस