शिक्षण सेवकांना दिलासा

By Admin | Updated: April 27, 2017 05:17 IST2017-04-27T05:17:22+5:302017-04-27T05:17:22+5:30

शासनाने महापालिकेच्या शिक्षणमंडळाच्या रजा मुदतीतील शिक्षण सेवकांना रिक्त पदांवर सामावून घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिला आहे.

Empowering the teaching staff | शिक्षण सेवकांना दिलासा

शिक्षण सेवकांना दिलासा

पुणे : शासनाने महापालिकेच्या शिक्षणमंडळाच्या रजा मुदतीतील शिक्षण सेवकांना रिक्त पदांवर सामावून घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शहरातील ९३ शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. शिक्षणमंडळातील शिक्षण सेवकांच्या शंभर जागांवर सन २००८ ते २०११ दरम्यान ९३ शिक्षकांना रजा मुदतीतील शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. महापालिकेच्या शाळांमध्ये या शिक्षकांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काम केले आहे.

Web Title: Empowering the teaching staff