शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अकरा वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; लोणी स्टेशन परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 21:25 IST

आत्महत्येचे करणं अद्याप अस्पष्ट

कदमवाकवस्ती : लोणी स्टेशन परिसरातील पठारेवस्ती येथील अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.९) दुपारी एकच्या सुमारास घडली.निकिता लोकेश राठोड (रा. पठारे वस्ती,कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश राठोड हे गवंडी म्हणून काम करतात. ते नेहमीप्रमाणे बुधवारी (दि.९) दुपारी एकच्या सुमारास जेवायला घरी असता त्यांना निकिता आढळून आली नाही. त्यांनी शेजारील खोलीत जाऊन पहिले तेव्हा ओढणीच्या साहय्याने कपडे अडकविण्याच्या आकडीला अंकिता लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला नागरिकांच्या मदतीने खाली घेण्यातआले. तिनेे कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिला लोणी काळभोर परिसरातील दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे,गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर,उपनिरीक्षक भागवत शेंडगे यांनी भेट देऊन माहिती घेतली.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरDeathमृत्यूPoliceपोलिस