शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीहाजी येथे विहीरीमधे विजेचा करंट उतरला; बाप-लेकाचा दुर्देवी मृत्यू, परिसरामधे हळहळ व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 21:16 IST

सकाळी सुदाम गाढवे शेतात मोटार चालू करण्यासाठी गेले असता बराच वेळ होऊन देखील ते आले नाहीत. यामुळे मुलगा भारत हा त्यांना पाहण्यासाठी गेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्ककवठे येमाई : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बापलेकाचा विहीरीत विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडी येथे शुक्रवारी (दि.५) सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये सुदाम सुभाष गाढवे (वय ४३) व त्यांचा मुलगा भारत सुदाम गाढवे (वय १७) यांचा समावेश आहे.

सकाळी सुदाम गाढवे शेतात मोटार चालू करण्यासाठी गेले असता बराच वेळ होऊन देखील ते आले नाहीत. यामुळे मुलगा भारत हा त्यांना पाहण्यासाठी गेला. शेतातील विहीरीमध्ये वडिलांना पडल्याचे पाहून मुलगा भारत याने वडिलांना पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी मित्राला बोलावत विहिरीमधे उडी घेतली. परंतू विहिरीच्या पाण्यात विजेचा जबर करंट असल्याने भारत याचा देखील विजेच्या धक्याने मृत्यू झाला. 

भारत गाढवेच्या मित्राने बाजुच्या लोकांना बोलावून विजेचा सप्लाय बंद करून दोघांना पाण्याचे बाहेर काढले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेले असता दोघांनाही मृत घोषित केले. गाढवे कुटुंब मुळचे अहिल्यानगर जिल्हयातील नांदुर पठार येथील परंतू ते टाकळी हाजी येथे स्थायीक झाले होते.

टॅग्स :Shirurशिरुर