शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर संघटना : काम बंदचे आदेश दिल्याच्या निषेधार्थ उपोषणाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स संघटनेच्या सदस्याला महावितरणने बेकायदेशीरपणे काम बंदचे आदेश दिल्याच्या निषेधार्थ २६ डिसेंबरपासून वीज महावितरणच्या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा

आळंदी  - जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स संघटनेच्या सदस्याला महावितरणने बेकायदेशीरपणे काम बंदचे आदेश दिल्याच्या निषेधार्थ २६ डिसेंबरपासून वीज महावितरणच्या विरोधात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष गिरीश बक्षी यांनी न्याय्य हक्कांसाठी दिला असल्याचे सांगितले.वीज महावितरण कंपनीच्या रास्ता पेठेतील कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात येणारआहे. १.३ टक्के योजनेंतर्गत ग्राहकांचे वैयक्तिक काम करणारे संघटनेचे सभासद मेसर्स न्यू सिमरनइंटरप्रायझेस संस्थेचे संचालक संतोष सौंदणकर यांनी मुख्यअभियंता, महावितरण पुणे यांच्या अखत्यारीतील परिमंडलातील केंद्राच्या इन्फ्रा योजनेत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आकसापोटी नियमबाह्य पद्धतीने काम बंदचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे काम ठप्प होणार आहे.महावितरणच्याविरोधात नाराजी२२ नोव्हेंबर २०१८ रोजी वीज महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेत संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. यावेळी मुख्य अभियंत्यांशी झालेल्या चर्चेनुसार जारी केलेल्या काम बंदच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.काम परत सुरू करण्याचे आदेश न दिल्यास बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अभियंत्यांनी मागण्यांचा विचार करण्याची ग्वाही दिली. मात्र अजूनपर्यंत काम बंदचे आदेश मागे घेतले नसल्याने संघटनेत नाराजी आहे.विद्युत सनियंत्रण जिल्हा समिती सदस्य संतोष सौंदणकर यांनी महावितरणमधील भ्रष्टाचार उघड केला. यामुळे संघटनेच्या मागण्यांचा विचार करण्यास वेळ लावत आहे. वीज महावितरण काम बंदचे आदेश मागे घेण्याची मागणी मान्य न झाल्यास तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा बक्षी यांनी दिला आहे.

टॅग्स :electricityवीजPuneपुणे