शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दि पुना मर्चंट्स चेंबरची २६ नोव्हेंबरला निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 11:04 IST

पुणे : राज्यातील व्यापाऱ्यांची शिखर संस्था मानल्या जाणाऱ्या दि पुना मर्चंट्स चेंबरची निवडणूक येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कोरोनाने ...

पुणे : राज्यातील व्यापाऱ्यांची शिखर संस्था मानल्या जाणाऱ्या दि पुना मर्चंट्स चेंबरची निवडणूक येत्या २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कोरोनाने थैमान घातल्यामुळे दीड वर्षांपासून विविध सहकारी संस्था, संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच प्रकारच्या निवडणुका लांबल्या आहेत.

दि पुना मर्चंट्स चेंबरच्या कार्यकारिणीची मुदत जून महिन्यातच संपली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे कार्यकारिणीला मुदतवाढ मिळाली होती. आता येत्या २६ नोव्हेंंबर रोजी निवडणूक होणार असल्याने इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे़.

यंदा इच्छुकांकडून पॅनेलच्या मोर्चे बांधणीसह मतदारांशी संपर्क सुरू ठेवला आहे. तसेच निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांशीही संपर्क साधला जात आहे. याबाबतचे अधिकृत चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. येत्या १२ नोव्हेंबरपासून अर्ज विक्री करण्यात येणार आहे. २० नाव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड