शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासाठी २४ जानेवारीला निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 20:35 IST

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची संधी हुकलेल्या अनेक इच्छुकांनी आता सभापती पदांसाठी मोर्चेबांधणी केली सुरु..

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीरजिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी पुढील दोन वर्षांसाठी नुकत्याच निवडणुका निवडणुकीसाठी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना पत्र जारीराष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा धर्म पाळणार

पुणे : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीच्या ४ जागांसाठी येत्या ४ जानेवारी रोजी निवडणूक होणार असून, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून हवेली प्रांताधिकारी सचिन बारवकर यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी पुढील दोन वर्षांसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. आता विषय समित्यांच्या सभापती पदाच्या ४ जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. यामध्ये बांधकाम सभापीत, महिला व बालकल्याण सभापती, समाज कल्याण सभापती आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती अशा चार विषय समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीचे पीठासीन अधिकारी सचिन बारवकर यांनी मंगळवार (दि.१४) रोजी निवडणुकीसाठी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेची सूचना पत्र जारी केले. जिल्हा परिषदेच्या ५ व्या मजल्यावरील सभागृहामध्ये ही निवडणूक होणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची संधी हुकलेल्या अनेक इच्छुकांनी आता सभापती पदांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्हा परिषदेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, सर्व सभापतीपदी पक्षाचे सदस्य निवडणूक येऊ शकतात.--राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा धर्म पाळणारराज्यात नव्यान स्थापन झालेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही सहकार्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी करुन घेण्याचा विचार राष्ट्रवादी काँगे्रसचे वरिष्ठ नेते करत आहेत. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी याबाबत संकेत दिले होते. त्यानुसार ४ पैकी २ सभापती पद मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ सदस्यांमध्ये सुरु आहे. याबाबत पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात काँग्रेसला पुरंदर तालुक्यातील एका सदस्याला आणि शिवसेनेच्या एका सदस्याला ही संधी मिळू शकते. लॉटरीच्या नावाखाली शहरात मटका 

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक