शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाडीमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने आठ गाड्यांची तोडफोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 18:56 IST

दत्तवाडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

ठळक मुद्देसीसीटीव्ही फुटेजमुळे एका आरोपीला पकडले, एक जण फरार अल्टो , तवेरा , टाटा टेम्पो, रिक्षा , क्रिस्टा अशा आठ गाड्यांची  तोडफोड

पुणे : दत्तवाडीमधील लडकतवाडीमध्ये नुकत्याच जेलमधून बाहेर आलेल्या आरोपीकडून आठ गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये त्यांनी चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यातील अल्पवयीन आरोपीला हत्यारासोबत ताब्यात घेतले आहे . दुसरा अल्पवयीन आरोपी अभिषेक येनपुरे उर्फ कोक्या हा अजून फरार आहे. ह्याच्यावर गुन्हे दाखल असून हा नुकताच जेलमधून सुटला असून त्याने दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केलं असून तेथील स्थानिक नागरिकांनी ह्या ठिकाणी पेट्रोलिंग करावे अशी वारंवार मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये अल्टो , तवेरा , टाटा टेम्पो, रिक्षा , क्रिस्टा अशा आठ गाड्यांची  तोडफोड करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड,सहायक पोलिस आयुक्त पोमाजी राठोड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे , पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी भेट दिली. 

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस