ओतूरमध्ये आठ नवे पॉझिटीव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:12 IST2021-04-02T04:12:03+5:302021-04-02T04:12:03+5:30

ओतूर शहरात गुरुवारी ४ पाँझिटिव्ह रुग्ण सापडले त्यामुळे तेथील बाधितांची संख्या५४७ झाली आहे ४७६ बरे झाले आहेत ३८ जण ...

Eight new positive patients in Ootor | ओतूरमध्ये आठ नवे पॉझिटीव्ह रुग्ण

ओतूरमध्ये आठ नवे पॉझिटीव्ह रुग्ण

ओतूर शहरात गुरुवारी ४ पाँझिटिव्ह रुग्ण सापडले त्यामुळे तेथील बाधितांची संख्या५४७ झाली आहे ४७६ बरे झाले आहेत ३८ जण कोव्हीड सेंटर तर ९जण घरीच उपचार घेत आहेत.२४जणांचा मृत्यू झाला आहे. डिंगोरे येथील बाधितांची संख्या७१ झाली आहे .६५ बरे झाले आहेत ३ जण कोव्हीड सेंटर तर २ जण घरीच उपचार घेत आहेत एकाचा मृत्यू झाला आहे.. बल्लाळवाडी तील बाधितांची संख्या५६ झाली आहे. ५३ बरे झाले आहेत एकावर उपचार सुरु केले आहेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.. डुंबरवाडी येथील बाधितांची संख्या३१झाली आहे २८ बरे झाले आहेत २जण उपचार घेत आहेत.१ ,जण घरीच उपचार घेत आहे हिवरेखूर्द येथील बाधितांची संख्या३९ झाली आहे .३४ बरे झाले आहेत २जण उपचार घेत आहेत.३ जणांचा मृत्यू झाला आहे असे डॉ. सारोक्ते यांनी सांगितले.i

Web Title: Eight new positive patients in Ootor