शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नगर- कल्याण महामार्गावर आयशर टेंपो व बोलेरो गाडीची समोरासमोर धडक, १ठार व ३ जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 16:31 IST

शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान आयशर टेंपो हा भरधाव वेगाने कल्याणकडे जात असताना दोघा वाहनांची समोरासमोर धडक झाली.

ओतूर : नगर- कल्याण महामार्गावर वाटखळे (ता.जुन्नर) गावाच्या हद्दीत आयशर टेंपो व बोलोरो जीप यांची समोरासमोर धडक झाल्याने गंभीर अपघात झाला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. या अपघातात १ जण ठार ३ जण गंभीर जखमी झाले आहे.ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताची खबर विशाल उत्तम गाढवे (वय ३२ , गाढवे मळा, ओतूर) यांनी दिली. या अपघातात विनित शांताराम गाढवे वय  रा .ओतूर (ता .जुन्नर ) हे जागीच ठार झाले . तर हर्षल शिरसाट, शिवाजी हरिभाऊ दिघे , मिलिंद साळवे हे तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. मृत विनित गाढवे व तीन जखमी कल्याण- नगर मार्गाने बोलेरो गाडी (एम एच ०४ एफ एफ ५७९३) ने ओतूरकडे येत होते. शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान आयशर टेंपो हा भरधाव वेगाने कल्याणकडे जात असताना दोघा वाहनांची समोरासमोर धडक झाली. पोलीस नाईक पी.डी मोहरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Junnarजुन्नरAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू