शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींना परीक्षा केंद्र बदलून देण्याचा विचार, शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:47 IST

पुणे : लोणीकाळभोर येथील एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थिंनीची कपडे काढून तपासणी केल्याप्रकरणी आमदार नीलम गोऱ्हे हे व आमदार मेधा कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी त्या विद्यार्थींना परीक्षा केंद्र बदलून देण्याचा विचार सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देदोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.परीक्षा केंद्र बदलण्याबाबत अद्याप कुठल्याही सुचना शासनाकडून आल्या नसल्याचे पुणे विभागीय मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे : लोणीकाळभोर येथील एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थिंनीची कपडे काढून तपासणी केल्याप्रकरणी आमदार नीलम गोऱ्हे हे व आमदार मेधा कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी त्या विद्यार्थींना परीक्षा केंद्र बदलून देण्याचा विचार सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले आहे.लोणी काळभोर येथील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थिनींची तपासणी ही महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे.आदल्यादिवशी काही विद्यार्थीनी कॉपी करताना सापडल्या होत्या. त्यामूळे त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी कडक तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर तेथील ८१ विद्यार्थीनींना परीक्षा केंद्र बदलून देण्याबाबत शासन विचार करीत आहे,असे विनोद तावडे यांनी सांगितल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे, यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.परीक्षा केंद्र बदलण्याबाबत अद्याप सुचना नाही.बारावीचे आता केवळ काहीच पेपर शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थींनीचे परीक्षा केंद्र बदलण्याची शक्यता कमीच आहे. परीक्षा केंद्र बदलण्याबाबत अद्यापही कुठल्याही सुचना शासनाकडून आल्या नसल्याचे पुणे विभागीय मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी स्पष्ट केले आहे. एमआयटीच्या महाविद्यालयामध्ये झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोर्डाचे एक पथक सोमवारी त्या महाविद्यालयामध्ये पाठविले जाणार आहे. त्याचबरोबर या केंद्रावर एक महिला शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. लोणीकाळभोर येथे विद्यार्थिनींचे कपडे काढून तपासणी केल्याप्रकरणी तिथल्या प्राचार्यांसह संस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले . यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, चंद्रशेखर घाडगे, प्रशांत धुमाळ, विश्वजीत चौगुले, सुहास उभे, मयुर सुतार, अमरजित जमादार उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेVinod Tawdeविनोद तावडेLoni Kalbhorलोणी काळभोरeducationशैक्षणिक