शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्री तावडेंनाही हवी ट्युशन : सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 18:28 IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बॉसलाच ट्युशन लावण्याची गरज आहे. त्यामुळे तावडे यांनादेखील शाळा बंद धोरणावर माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्युशन लावायला हवी असे मत खासदार  सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले.

पुणे : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बॉसलाच ट्युशन लावण्याची गरज आहे. त्यामुळे तावडे यांनादेखील शाळा बंद धोरणावर माजी शिक्षणसंचालक वसंत काळपांडे यांच्याकडे ट्युशन लावायला हवी असे मत खासदार  सुप्रिया सुळे यांनी पुण्यात व्यक्त केले.पटसंख्येच्या अभावी शाळा बंद करण्याच्या  निर्णयावर त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन टीका केली. समायोजन आणि उत्तम शिक्षणासारखे शब्द वापरून राज्याचे शिक्षणमंत्री शब्दांचा खेळ करत आहेत, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे खोट बोलत असल्याचा आरोप तावडेंनी केला होता. मात्र, हा आरोप म्हणजे स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच मी आणि पवारसाहेब कधी खोट बोललो हे तावडेंनी दाखवावे, असे आवाहन देखील त्यांनी तावडेंना केले.

एका बाजूला सरकार शाळा बंद करणार नसल्याचे सांगत, मात्र दुसरीकडे गुणवत्ता आणि पटसंख्येच कारण देत समायोजित करण्याचे सांगितले जाते. समायोजनामध्ये विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठविणे म्हणजे शाळा बंद करणे असच होत असल्याचं  सुळे यांनी यावेळी सांगितले.

... जेव्हा चाचा चौधरी  मोदी सरकारच्या योजनांची माहिती देतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडलेल्या योजनांचा प्रचार 'चाचा चौधरी आणि मोदी' या पुस्तकाच्या मार्फत केला जात असल्याचा आक्षेप  यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवला. सर्वशिक्षा अभियानाच्या अंतर्गत अवांतर वाचनासाठी देशभरातील जिल्हा परिषदांना पुस्तके देण्यात येतात. त्यात 2017-18साली चाचा चौधरी आणि मोदी असे चित्ररूपी पुस्तकही देण्यात आले होते. त्यात चाचा चौधरी ही व्यक्तिरेखा मोदी सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती देण्यात आली आहे.या पुस्तकाची किंमत 35 रुपये आहे.हे पुस्तक प्रत्येक जिल्हा परिषदेतून शाळांमध्ये देण्यात आले.आम्ही शिक्षणामध्ये कोठेही राजकारण करत नाही. मात्र, जिल्ह्या परिषदेच्या शाळांमध्ये 'चाचा चौधरी आणि मोदी' यासारखी पुस्तके आणून सरकारच राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी सुळे यांनी केला आहे. तसेच शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडल्याची खरमरीत टिकाही त्यांनी केली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणेeducationशैक्षणिक