शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

बिबट्या निवारा केंद्रात इकोफ्रेंडली पिंजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 6:34 PM

जुन्नर : माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील बिबट्यांसाठी इकोफ्रेंडली पिंजरे बसविण्यात आले आहेत. जागतिक प्राणीदिनामित्त पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या हस्ते या पिंजºयाचे अनावरण करण्यात आले आहे. या पिंजºयात पाच बिबट्यांना ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या विशेष निधीतून पाच रात्र आणि दिवस पिंजरे निवारा केंद्रामध्ये नव्याने बांधण्यात आले आहे .इकोफ्रेंडली पिंजऱ्यात बिबटे आता मुक्त संचार करू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

जुन्नर : माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील बिबट्यांसाठी इकोफ्रेंडली पिंजरे बसविण्यात आले आहेत. जागतिक प्राणीदिनामित्त पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या हस्ते या पिंजऱ्यांचे अनावरण करण्यात आले आहे. या पिंजऱ्यात पाच बिबट्यांना ठेवण्यात आले आहे.बिबट्यांना चांगले वातावरण मिळावे यासाठी या पिंजऱ्यांची बांधणी करण्यात आली आहे. या वेळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, सहायक वनसंरक्षक वाय. पी. मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पिसाळ, बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख, महेंद्र ढोरे, वनपाल कृष्णा दिघे, डी. डी. साळुंखे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.सुरुवातीला बिबट्यांना अपुऱ्या  जागेतील पिंजऱ्यात ठेवावे लागत होते. परंतु ,वनविभागाच्या विशेष निधीतून पाच रात्र आणि दिवस पिंजरे निवारा केंद्रामध्ये नव्याने बांधण्यात आले आहेत. या इकोफ्रेंडली पिंजऱ्यात बिबटे आता मुक्त संचार करू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरforest departmentवनविभाग