तलावात बुडून दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: October 10, 2016 01:50 IST2016-10-10T01:50:31+5:302016-10-10T01:50:31+5:30

सणसवाडी येथील सराटेवस्तीजवळील जगताप तळ्यावर आईसोबत गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुरुम उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये ही दुर्दैवी

Dying in a lake, both die | तलावात बुडून दोघांचा मृत्यू

तलावात बुडून दोघांचा मृत्यू

कोरेगाव भीमा : सणसवाडी येथील सराटेवस्तीजवळील जगताप तळ्यावर आईसोबत गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुरुम उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याची शक्यता आहे. सिध्देश्वर संतोष उघडे (वय १२ ) व सुमित गजानन मोरे (वय ९ , दोघेही रा. प्रगतीनगर, सणसवाडी, ता. शिरूर) अशी त्यांची नावे आहेत.

Web Title: Dying in a lake, both die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.