शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट सेवा बंद पडल्याने जन्म-मृत्युचे दाखल्याचे काम ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 21:15 IST

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जन्म व मृत्यू दाखले आॅनलाईन पध्दतीने देण्याची सोय आहे.

ठळक मुद्देबीएसएनएलची इंटरनेट सेवा मंगळवारी सकाळपासून खंडीत बुधवारी इंटरनेटची सेवा पुर्ववत होईल असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट

पुणे : महापालिकेच्या शहरातील अनेक क्षेत्रीय कार्यालयातील इंटरनेट सेवा बंद पडल्याने कार्यालयातील अनेक महत्वाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला. इंटरनेट सेवा बद पडल्याचा सर्वांत मोठा फटका जन्म आणि मृत्युचे दाखले देण्याचा कामावर झाला असून हे कामच मंगळवारी पूर्णपणे ठप्प झाले.   महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जन्म व मृत्यू दाखले देण्याची सोय आहे. या कार्यालयांमध्ये आॅनलाईन पध्दतीने हे दाखले दिले जातात. मात्र, घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयासह शहरातील अन्य पाच ते सहा क्षेत्रिय कार्यालयांना पुरविली जाणारी बीएसएनएलची इंटरनेट सेवा मंगळवारी सकाळपासून खंडीत झाली होती. त्यामुळे क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आॅनलाईन पध्दतीने मिळणा-या सेवा विस्कळीत झाल्या होत्या. त्यात प्रामुख्याने जन्म- मृत्युचे दाखले नागरिकांना मिळू शकले नाही. आज बुधवारी इंटरनेटची सेवा पुर्ववत होईल असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.--------------------------मुख्य इमारतीत इंटरनेट सेवेचा खेळखडोबाइंटरनेट सेवा नसल्याने महापालिकेच्या मुख्य भवनातील कामकाजही कोलमडले होते. प्रामुख्याने आॅनलाईन सेवांना त्याचा फटका बसला होता. मात्र, सायंकाळी ही सेवा पुर्ववत झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाonlineऑनलाइन