शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

डीएसकेंच्या १३ अलिशान गाड्यांचा १५ फेब्रुवारीला जाहीर लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 19:44 IST

डी. एस.कुलकर्णी यांच्याकडे एकूण २० वाहने असून, त्यांपैकी १३ वाहनांचा लिलाव करण्यास परवानगी

ठळक मुद्देमावळ प्रांत अधिकाऱ्यांनी काढले लिलावाचे आदेशठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कुलकर्णी यांची मालमत्ता करण्यात आली जप्त

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या १३ अलिशाना गाड्यांचा लिलाव मावळ प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी येत्या १५ फेबु्रवारीला जाहीर केले आहेत. या तेरा गाड्यांची एकूण किमंत २ कोटी ८६ लाख ९६ हजार ५५९ ऐवढी निश्चित करण्यात आली असून, या संदर्भांत जाहीर नोटीस देण्यात येणार आहे.     ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कुलकर्णी यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्यास नुकतीच न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला परवानगी दिली आहे. डी. एस.कुलकर्णी यांच्याकडे एकूण २० वाहने असून,, त्यांपैकी १३ वाहनांचा लिलाव करण्यास परवानगी देण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार संदेश शिर्के यांनी हे लिलाव जाहिर केले आहेत. यामध्ये १३ गाड्यांमध्ये बीएमडब्लू, पोर्शे, टोयटो अशा अलिशान गाड्याचा देखील समावेळ आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये वाहनांचा सामावेश असून, गेल्या अनेक महिन्यांपासून ही महागडी वाहने एकाच ठिकाणी धूळ खात पडून आहेत. यामुळे ती खराब होऊन त्यांची किंमत कमी होण्याची शक्यता लक्षा घेऊन न्यायालयाने वाहनांचा लिलाव करण्यास परवानगी दिली आहे.--------------लिलाव होणा-या गाड्या व त्यांच्या किंमती पुढील प्रमाणेक्रमांक    गाडीचे मॉडेल    प्रस्तावित किंमत१)    पोर्शे             ७८ लाख १० हजार२)     बीएमडब्ल्यू        ८५ लाख ७० हजार३)     आॅगस्टा             २६ लाख ६४ हजार ५५९४)     बीएमडब्ल्यू        ४१ लाख ५)     कॅमरी हायब्रीड        १६ लाख ८७ हजार६)     स्नट्रो            १ लाख २० हजार७)     क्वॉलिस            २ लाख ५० हजार८)    ईटिओेस्            ४ लाख ३० हजार९)     इनोव्हा            ८ लाख ४७ हजार१०)     इनोव्हा            ४ लाख ५० हजार११)    इनोव्हा            ८ लाख ५० हजार१२)     इनोव्हा            ६ लाख १८ हजार१३)    इनोव्हा            ३ लाख

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfour wheelerफोर व्हीलरCourtन्यायालयfraudधोकेबाजी