शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र तुम्हाला पुणे पोलिसांवर भरोसा नाय काय ? डीएसके गुंतवणूकदारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 19:46 IST

डीएसके गुंतवणूकदारांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी गाण्याच्या रूपातून संदेश दिला असून या प्रकरणातील पोलीस अधिकारी आणि सरकारी वकील यांची बदली करू नये अशी त्यात विनंती करण्यात आली आहे.

पुणे : डीएसके गुंतवणूकदारांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी गाण्याच्या रूपातून संदेश दिला असून या प्रकरणातील पोलीस अधिकारी आणि सरकारी वकील यांची बदली करू नये अशी त्यात विनंती करण्यात आली आहे. या गाण्यात गुंतवणूकदारांनी या प्रमाणे भावना मांडल्या आहेत.हे गाणे खालीलप्रमाणे असून  त्यात पुणे पोलीस, तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांवर भरवसा व्यक्त करण्यात आला आहे. 

 देवेंद्र तुम्हाला पुणे पोलिसांवर भरोसा नाय काय ?

 तपास अधिकारी ठेवीदारांच्या हितासाठी दिवसरात्र झटतात, झटतात 

देवेंद्र तुम्हाला.... 

सरकारी वकील ठेवीदारांच्या हितसंरक्षणासाठी युक्तिवाद करतात, करतात 

 देवेंद्र तुम्हाला.... 

 चोरांना सोडून तुम्ही पुणे पोलिसांच्या मागे लागता, लागता 

देवेंद्र तुम्हाला... 

आम्हाला पुणे पोलिसांवर भरोसा आहे, आहे 

ठेवीदार, गुंतवणूकदार विजयी होणार, होणार 

दरम्यान या प्रकरणात मुख्य तपास अधिकारी म्हणून काम करणारे सहाय्य्क पोलीस आयुक्त निलेश मोरे यांची गुंतवणूकदार आणि फ्लॅटधारकांनी रुबी हॉल क्लिनिकमध्ये जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांना लवकर बरे व्हा अशा सदिच्छाही देण्यात आल्या. 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीInvestmentगुंतवणूक