शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे मद्यधुंद युवकांची परप्रांतिय कामगारांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 19:31 IST

एकीकडे राज्यभर कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात मात्र ठाकुर पिंपरी येथे कामगारांना मारहाण

ठळक मुद्देया घटनेमुळे परप्रांतीय कामगारांमध्ये भीती निर्माण

राजगुरुनगर: कामगार दिनाच्या आदल्या रात्री कामगारांना मारहाण झाली असल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील ठाकुर पिंपरी येथे घडला आहे. या मारहाणीत २ कामगारांना बेदम मारहाण झाली असुन जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परप्रांतीय कामगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एकीकडे राज्यभर कामगारांना कामगारदिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात मात्र ठाकुर पिंपरी येथे शुभेच्छा ऐवजी मारहाण झाली आहे.याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, ,सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेक कंपन्या बंद आहे. ठाकुर पिंपरी (ता. खेड ) येथील एका कंपनीत परप्रांतीय काम कंपनी काम बंद असल्यामुळे तेथेच भाड्याने खोली घेऊन राहत होते. मात्र ( दि ३० ) मध्यरात्रीच्या सुमारास गावातील काही युवकांनी मंद धुंद अवस्थेत येऊन प्रांतीय कामगार राहत असलेल्या ठिकाणी येऊन ३ कामगारांना हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड घेऊन बेदम मारहाण केली. त्यामध्ये काही जणांच्या हाताला पायाला जखमा झाल्या आहेत. तसेच मंदधुद अवस्थेतील टोळक्यांनी कामगारांच्या राहत्या खोलीच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यामुळे घटना घडल्यानंतर रात्रभर हे कामगार भीतीच्या वातावरणात घरातच बसले होते. आज सकाळी खोली सोडून आपआपले साहित्य घेऊन सुमारे ३०ते ३५ परप्रांतीय कामगार आडवाटेने हे गावाच्या दिशेने निघाले होते. पुणे -नाशिक महामार्गावर येताच खेड पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. तसेच आम्ही जर पुन्हा जर या गावात गेलो तर आम्हाला मारहाण होईल, आम्ही जाणार नाही असा प्रवित्रा कामगारांनी घेतला. मात्र खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बडाख, गोपनीय विभागाचे संदिप भापकर यांनी त्यांची समजुत काढून दिलासा देऊन पुन्हा माघारी पाठविले तसेच मारहाण करणा?्या टोळक्यांमधील दोन नांवे कामगारांनी पोलिसांना सांगितली असुन त्यांची सखोल चौकशी करून ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे अश्वासन पोलिसांनी दिले.

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी