डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतावाद समाजाला कळलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:10 IST2020-12-08T04:10:49+5:302020-12-08T04:10:49+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा संस्थेतर्फे घेतलेल्या आंबेडकरांच्या सामाजिक समरसता परिषदेत बोलत होते. ज्येष्ठ कवी चंद्रकांत जोगदंड यांच्या हस्ते परिषदेचे ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानवतावाद समाजाला कळलाच नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा संस्थेतर्फे घेतलेल्या आंबेडकरांच्या सामाजिक समरसता परिषदेत बोलत होते. ज्येष्ठ कवी चंद्रकांत जोगदंड यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन केले. तसेच प्रमोद प्रभू यांच्या हस्ते मधुसूदन घाणेकर यांच्या डहाळी या विशेषकांचे प्रकाशन केले. यावेळी परिषेदेचे कार्याध्यक्ष डॉ. योगेश जोशी, साहित्यिक वी. ग. सातपुते, कवी शकील जाफरी उपस्थित होते.
-------------
उपाध्यक्षपदी रुपाली वैरागे
पुणे : भीम आर्मी बहुजन एकता मिशन पुणे शहर उपाध्यक्षपदी रुपाली वैरागे यांची नियुक्ती केली. भीम आर्मी बहुजन एकता मिशनच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा नीता अडसूळ पुणे शहर महिला अध्यक्षा सुशिला सोनवणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले.
ससाणे हे कामगारांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व
पुणे : ससाणे कामगारांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यासपूर्व मार्गाने पाठपुरावा करत असे. निवृत्त आणि असंघटित कामगारांसाठी ते इथून पुढेही कार्यरत राहतील. त्यामुळे ससाणे हे कामगारांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत, असे मत अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
कामगार संघटनेचे नेते आर. बी. ससाणे यांच्या सेवानिवृत्त सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ, नागेश नलावडे, राजेश सारंग, सुनील झुंझारराव, अरविंद शिवतारे उपस्थित होते.