शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शरयू बनकर, अश्विनी साळुंखे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 12:30 IST

सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या वादसभेने आयोजित केलेल्या डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक करंडक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शरयू बनकर आणि अश्विनी साळुंखे यांनी पटकावला. 

ठळक मुद्देसर परशुरामभाऊ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या वादसभेतर्फे स्पर्धेचे आयोजनमाधव वझे यांनी पु. ग. सहस्त्रबुध्दे यांचे विद्यार्थी असतानाच्या आठवणी केल्या ताज्या

पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या वादसभेने आयोजित केलेल्या डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक करंडक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शरयू बनकर आणि अश्विनी साळुंखे यांनी पटकावला. पारितोषिक वितरण समारंभ नाट्यसमीक्षक माधव वझे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याचबरोबर, उपप्राचार्य डॉ. विनायक सोलापूरकर, वादसभाप्रमुख दिपक कर्वे उपस्थित होते.माधव वझे यांनी पु. ग. सहस्त्रबुध्दे यांचे विद्यार्थी असतानाच्या आठवणी ताज्या केल्या. आचार्य अत्रेंसह काम करताना मिळालेले हजरजबाबीपणाचे किस्से, ‘श्यामची आई’ चित्रपटात काम करतानाच्या आठवणी सांगितल्या. वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होताना स्वत: अभ्यास करुन स्वत:चे विचार स्वत:च्या शब्दात मांडावे, हा संदेशही दिला. वरिष्ठ गटात हर्षाली घुले, शरयू बनकर आणि अक्षय मोरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. कनिष्ठ गटात प्रणाली धाटावकर, पुष्कराज धोका आणि ईश्वरी सोनावणे यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. रेणुका केणेकर हिने सूत्रसंचालन केले. सायली देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. 

टॅग्स :S P Collegeस प महाविद्यालयPuneपुणे