शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

डॉ. विनायक काळे ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन; ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. काळेंची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 08:55 IST

यावर्षी जानेवारी महिन्यात डॉ. विनायक काळे यांची बदली शासनाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर केली होती आणि त्यांच्या ठिकाणी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती केली होती.

ज्ञानेश्वर भोंडे

पुणे:  ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागाने नियुक्ती केली असून बुधवारी रात्री उशिरा त्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे, काळे पुन्हा ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन येणार असून आज (गुरुवार) ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.  यावर्षी जानेवारी महिन्यात डॉ. विनायक काळे यांची बदली शासनाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर केली होती आणि त्यांच्या ठिकाणी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती केली होती. एकप्रकारे डॉ. ठाकूर यांनी राजकीय वजन वापरून त्यांचा पत्ता कट केला होता. त्याविरोधात डॉ. काळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये गेले होते. 'मॅट’ ने सहा महिन्यानंतर जुलै महिन्यात डाॅ. काळे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर डाॅ. काळे वैदयकीय शिक्षण विभागाकडून त्यांना ससूनच्या अधिष्ठाता पदाची ऑर्डर देण्याची प्रतीक्षा करत हाेते. परंतू, डाॅ. ठाकुर यांनी ‘मॅट’ च्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  

 यानंतर काळे यांच्या बाजूने उच्च न्यायालयाने निर्णय दिला. तसेच ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाही डॉ. संजीव ठाकूर यांना वैद्यकीय शिक्षण विभागाने पदमुक्त केले. तेव्हापासून या पदावर डॉ. काळ येणार अशी चर्चा होती. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांची ऑर्डर काढली नव्हती. त्यांची फाईल थेट मुख्यमंत्री यांच्याकडे होती अशी चर्चा होती. अखेर, बुधवारी डॉ. काळे यांची शासनाने ऑर्डर काढली आहे. 

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरsasoon hospitalससून हॉस्पिटल