शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

दौैंडला पूर्ववैैमनस्यातून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 03:41 IST

लिंगाळी (ता. दौंड) परिसरातील पासलकरवस्ती येथील विनोद नरवाल (वय ४१) यांच्यावर गुरुवारी (दि. ३) रात्री १० च्या सुमारास सशस्त्र हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली. पूर्ववैैमनस्यातून ही घटना घडली आहे.

दौंड - लिंगाळी (ता. दौंड) परिसरातील पासलकरवस्ती येथील विनोद नरवाल (वय ४१) यांच्यावर गुरुवारी (दि. ३) रात्री १० च्या सुमारास सशस्त्र हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली. पूर्ववैैमनस्यातून ही घटना घडली आहे.याप्रकरणी संजित टाक (वय ३८), रवी टाक (वय २७, दोघेही रा. पासलकरवस्ती, लिंगाळी, दौंड), आकाश बहोत (वय २८,रा. वाल्मीकीनगर, दौंड) या तिघांना अटक केली आहे. घटनास्थळी पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत.याप्रकरणी मीना नरवाल यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. याप्रकरणी २० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी १० वाजण्याच्या सुमारास पासलकरवस्ती परिसरात संजित टाक, सुजित टाक, रवी टाक, रणजित टाक, आकाश बहोत, आशिष बहोत, नरेश वाल्मीकी, बबलू सारवान, सुरेश सारवान, उषा घंटे, मयूरी टाक, माधुरी टाक, शोभा वाल्मीकी, विकी वाल्मीकी, सौरव वाल्मीकी यांच्यासह अन्य अज्ञात चार ते पाच लोकांनी आमची मोटारसायकल अडवली. हातातील तलवारीने आणि इतर लोकांनी लोखंडी पाइप, काठ्या घेऊन मारहाण केली. माझी आई मालन शिंदे सोडविण्यासाठी आली असता तिच्या गळ््यावर तलवार लावली आणि शिवीगाळ केली. झालेल्या मारहाणीत माझ्या पतीच्या दोन्ही हाताला, पायाला, डोक्याला आणि छातीला जखमा झाल्या. त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPuneपुणे