कोरेगाव भिवर ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:13 IST2021-01-19T04:13:28+5:302021-01-19T04:13:28+5:30

ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने गावात तालुका पातळीवर गट-तट विसरून स्थानिक आघाड्या करण्यात आल्या होत्या. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे, वॉर्ड क्रमांक ...

Dominance of Gram Vikas Parivartan Panel over Koregaon Bhiwar Gram Panchayat | कोरेगाव भिवर ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

कोरेगाव भिवर ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने गावात तालुका पातळीवर गट-तट विसरून स्थानिक आघाड्या करण्यात आल्या होत्या.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे, वॉर्ड क्रमांक एक-सोमनाथ बबनराव काळे, माधुरी संतोष गाढवे, शितल दत्तात्रय बाते, वॉर्ड क्रमांक दोन- चिंतामण मस्के, भारती रामचंद्र काळे (बिनविरोध), वॉर्ड क्रमांक तीन- भारत हणुमतं वर्पे, रोहिनी शिवहारी फडतरे विजयी झाले आहेत. निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन आघाडी पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच बन्सिलाल फडतरे, राहुल वर्पे, सोमनाथ काळे, गुलाब लवंगे, विठ्ठल लवंगे, बाळासाहेब फंड, शेखर दळवी यांनी केले.

गुरुकृपा पॅनलचे नेतृत्व पंचायत समितीच्या सदस्या जयश्री काळे, सोसायटीचे अध्यक्ष भरत काळे, रोहिदास कंद, विलास काळे यांनी केले.

--

सोबत फोटो ओळी-

कोरेगाव भिवर (ता.दौंड) येथील ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे विजयी झालेले उमेदवार जल्लोष करताना.

Web Title: Dominance of Gram Vikas Parivartan Panel over Koregaon Bhiwar Gram Panchayat