शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बाँब ठेवला रानडुकराच्या शिकारीसाठी, मेलं मात्र पाळीव कुत्रं....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 18:32 IST

पवनमावळ परिसरातील दुर्गम भागात काही जण रानडुकराची शिकार करण्यासाठी गावठी बॉम्ब वापरतात.

ठळक मुद्देमहागाव येथील घटना : वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी होतोय स्फोटकांचा वापर

पवनानगर : महागाव येथील शेतकरी सोपान मारुती घारे यांच्या पाळीव कुत्र्याने गावठी बॉम्ब चघळल्याने स्फोट होऊन कुत्र्याचा मुत्यू झाला. पवनमावळ परिसरातील दुर्गम भागात काही जण रानडुकराची शिकार करण्यासाठी गावठी बॉम्ब वापरतात. काही महिन्यांपूर्वी सावंतवाडी येथे अशाच पध्दतीने रानडुकराच्या शिकारीसाठीच्या गावठी बॉम्बचा स्फोट झाला होता. त्यात बैलाचा मुत्यू झाला होता.घारे यांचा पाळीव कुत्रा घराभोवती फिरत असताना तो बॉम्ब कुत्र्याला दिसला. कुत्र्याने तो बॉम्ब चघळला. त्यामुळे कुत्र्याच्या जबड्यात त्याचा स्फोट झाला. यात जबडा छिन्नविछिन्न होऊन कुत्र्याला मोठी इजा झाली. काले कॉलनी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उपचार केले. मात्र दुखापत मोठी असल्याने कुत्र्याचा मुत्यू झाला. यासंबंधी गावकऱ्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पवनमावळ हा परिसर दुर्गम भाग आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्याची शिकार केली जात आहे. त्यासाठी स्फोटके वापरली जात आहेत. याची तात्काळ  चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPavna Nagarपवना नगरBlastस्फोटBombsस्फोटकेdogकुत्रा