शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आजारी तरुणीवर डॉक्टराचा हॉस्पिटलमध्ये अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 14:38 IST

मानसिक स्थिती बरी नसल्याने उपचार घेत असतानाच तरुणीवर डॉक्टराकडून हॉस्पिटलमध्येच अत्याचार

ठळक मुद्देराजगुरुनगर येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलिसांकडे दिली फिर्यादडॉक्टरावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे : मानसिक स्थिती बरी नसल्याने उपचार घेत असतानाच तरुणीवर डॉक्टराकडूनहॉस्पिटलमध्येच अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एम जे एम हॉस्पिटलमधीलडॉक्टरावरबलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे़. याबाबत राजगुरुनगर येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार ऑक्टोबर २०१७ ते जुलै २०१९ दरम्यान घडला आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मानसिक आजारी असल्याने ती घोले रोडवरील एम जे एम हॉस्पिटलमधील डॉक्टराकडे उपचार घेत होती़. या उपचारादरम्यान या डॉ़.रोहन जहागिरदार याने तिच्या संमतीशिवाय वेळोवेळी अश्लिल चाळे करीत असे़. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचे आहे असे सांगून या तरुणीला दुसऱ्या एका हॉस्पिटलच्या संचालकाच्या घरी घेऊन गेला़. तेथेही तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला़. तसेच कोणाला काही सांगू नकोस़ माझे मोठे अधिकारी, राजकारणी ओळखीचे आहेत, अशी धमकी दिली़. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सांगितले की, या तरुणीच्या फिर्यादीनुसार फिर्याद दाखल करुन संबंधित डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. त्याचा तपास केल्यानंतरच अधिक माहिती पुढे येऊ शकेल़. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर