शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘वृद्ध कलाकारांना वाळीत टाकू नका’, ‘लोकमत’कडे मांडली व्यथा; पुण्यातील ज्येष्ठ कलाकारांची आर्त विनवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 3:43 AM

‘आज पुण्यात अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांना काम मिळत नाही. आयुष्य कलेला वाहिले, पण उतरत्या वयात आम्हाला कला क्षेत्रातील कुणीच विचारत नाही.

नम्रता फडणीस पुणे : ‘आज पुण्यात अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत. त्यांना काम मिळत नाही. आयुष्य कलेला वाहिले, पण उतरत्या वयात आम्हाला कला क्षेत्रातील कुणीच विचारत नाही. नाट्य संमेलन किंवा कार्यक्रमांनाही निमंत्रण दिले जात नाही. वृद्ध कलाकारांना असे वाळीत टाकू नका,’ अशी व्यथा ज्येष्ठ कलावंतज्योती चांदेकर यांनी ‘लोकमत’कडे मांडली. ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘रखेली’सारख्या नाटकांपासून सिंधुताई सपकाळ यांच्याजीवनावर आधारित चित्रपटाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप घेणाºया चांदेकर आज उपेक्षित आहेत.नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने दरवर्षी स्नेहमेळावा होतो. या वेळी काही ज्येष्ठ कलाकारांनी ‘लोकमत’कडे आपल्या व्यथा मांडल्या. ज्यांनी ‘गाढवाचं लग्न’ लोकनाट्यातून रसिकांच्या चेहºयावर हास्य फुलविले त्या ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनीही ज्योती चांदेकर यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.तसेच सुहासिनी देशपांडे यांनी पेन्शनची प्रक्रियाच माहीत करून दिली जात नसल्याचे सांगितले. आता वृद्ध झालो म्हणून आम्हाला बाजूला करणे योग्य आहे का, असा सवाल श्रीराम रानडे यांनी केला. आसावरी तारे यांनीही काम आणि मानधन मिळत नसून, आॅर्केस्ट्रामध्ये काम करावे लागत असल्याचे सांगितले.