केशवनगरमध्ये कलाकारांना अन्नधान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST2021-06-16T04:12:22+5:302021-06-16T04:12:22+5:30
या कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, माणिक शेट्टी, संजय गायकवाड, राहुल ...

केशवनगरमध्ये कलाकारांना अन्नधान्याचे वाटप
या कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, माणिक शेट्टी, संजय गायकवाड, राहुल शिंदे, डॉ. लालासाहेब गायकवाड, महादेव दंदी, माऊली मोरे, राजू कदम, राहुल प्रधान, प्रवीण प्रधान, दिनेश भंडारी, कला परिवार हडपसर अध्यक्ष दिलीप मोरे, रफिक शेख, प्रमोद आय्या, योगेश गोंधळे, डॉ. शंतनु जगदाळे, डॉ.अश्विनी शेंडे, मनीषा राऊत, चारुलता बेलखेडे, वसंत पोपलघट, राजु पठारे, संजय कदम, रमेश भिसे, संतोष आवटे, निखिल कदम, बाळासाहेब घुले, वीरेश पाथरिकर, सुनील गायकवाड उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितिन गागडे यांनी केले व राजू कदम यांनी आभार मानले.
फोटो ओळः केशवनगर येथील रेणुका माता मंदिरात कलाकारांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार चेतन तुपे आदी.