दिव्यांग निवासी आश्रमातील मुलांना खाऊवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:14 IST2021-08-18T04:14:43+5:302021-08-18T04:14:43+5:30

वात्सल्य दिव्यांग (मतिमंद) मुलांच्या निवासी आश्रमातील मुलांना खाऊवाटप करत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या वेळी महिंद्रा कंपनीचे सीओ ...

Distribution of food to the children of Divyang Residential Ashram | दिव्यांग निवासी आश्रमातील मुलांना खाऊवाटप

दिव्यांग निवासी आश्रमातील मुलांना खाऊवाटप

वात्सल्य दिव्यांग (मतिमंद) मुलांच्या निवासी आश्रमातील मुलांना खाऊवाटप करत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

या वेळी महिंद्रा कंपनीचे सीओ सुनील नरके, मनुष्यबळ विकास अधिकारी देवेंद्र अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष महाळुंगकर, जनरल सेक्रेटरी लिंबापूरे, अनिल काला, शिवाजी कारले, एकनाथ मोरे, संजय मानकर, नानासाहेब खुले, योगेश बोऱ्हाडे, भाऊ गोपाळे, सयाजी तळोले, अक्षय हळकुडे आदींसह टीमचे सदस्य उपस्थित होते.

वात्सल्य दिव्यांग (मतिमंद) मुलांच्या निवासी आश्रम (येलवाडी रोड, देहूगाव) येथील दिव्यांग मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. कामगार संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक महिन्याला तीन सिलिंडरच्या भरलेल्या टाक्या देण्याची घोषणा

करण्यात आली.

महिंद्रा कंपनीच्या वतीने दिव्यांग (मतिमंद ) मुलांना खाऊ वाटप करताना.

Web Title: Distribution of food to the children of Divyang Residential Ashram