शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत प्रवेशावरून अपंग व सुरक्षा रक्षकांमध्ये वादावादी, रस्त्यावर थाटले ठिय्या आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:03 IST

पुणे महापालिकेत अपंगांना प्रवेश करता यावा यासाठी रॅम्प असलेले स्वतंत्र प्रवेशद्वार करण्यात आले आहे. या दारावर चारचाकी वाहने लावण्यात आलेली आहे

ठळक मुद्दे प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मनिषा धोत्रे यांनी सर्व अपंगाना रस्त्यावरच बैठक मारण्यास सांगितले. 

पुणे: महापालिकेच्या समाज कल्याण विभागात अपंगांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अपंगांना प्रवेश करता यावा यासाठी रॅम्प असलेले स्वतंत्र प्रवेशद्वार करण्यात आले आहे. या दारावर चारचाकी वाहने लावण्यात आलेली आहे. त्यामुळे अपंगांना आत प्रवेश करणे दुरापास्त झाले. त्यातच सुरक्षा रक्षकांनी अपंगाना तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराने जा असे सांगितले. त्यामुळे तिथे जमा झालेले सगळेच अपंग संतापले. प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मनिषा धोत्रे यांनी सर्व अपंगाना रस्त्यावरच बैठक मारण्यास सांगितले. महापालिका इमारतीचे काम सुरू असल्यामुळे अपंगांसाठीचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तिथे वाहने लावली जातात. त्यातच सुरक्षा रक्षकांनी अपंगाना तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराने जा असे सांगितले. त्यामुळे तिथे जमा झालेले सगळेच अपंग संतापले व त्यांनी रस्त्यावरच बैठक मारत ठिय्या आंदोलन पुकारले. त्यामुळे यस्ता बंद झाला. थोड्याच वेळात तिथे पोलीस  आले. संबंधित वाहनांवर कारवाई करावी व हेच प्रवेशद्वार खुले करावे. इथे रॅम्प आहे अशी मागणी केली. गर्दी वाढू लागल्याने पोलीस कर्मचारी देखील हवालदिल झाले. समाजकल्याण अधिकारी संजय रांजणे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला, पण ते कार्यालयात उपस्थित नव्हते. सुरक्षा रक्षकांनी वाहनांवर कारवाइ करावी मात्र, दरवाजा खुला करता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनाही काही करता येईना. बराच वेळ आंदोलन सुरू होते. दरम्यान तिथे वाहतूक शाखेचे पोलिस आले. त्या वाहनांचे मालकही आले. त्यांना दंड करण्यात आला. त्यानंतर रस्ता खुला करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेPrahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांती