शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शाळा प्रवेशासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाचे बनावट पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 15:32 IST

दोघा पालकांनी एकाच्या मध्यस्थीने थेट पंतप्रधान कार्यालयातील सहसचिव यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले बनावट शिफारस पत्र शाळेत दाखल केल्याचे उघड झाले आहे़. 

ठळक मुद्देबिशप स्कुलची तक्रार : एकाला अटक 

पुणे : शाळा प्रवेशाचा प्रश्न किती कठीण बनत चालला असल्याचे एका घटनेवरुन दिसून आले़. दोघा पालकांनी एकाच्या मध्यस्थीने थेट पंतप्रधान कार्यालयातील सहसचिव यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले बनावट शिफारस पत्र शाळेत दाखल केल्याचे उघड झाले आहे़. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी प्रणव विजय चौधरी (वय २१, रा़ सावित्री अपार्टमेंट, सोमवार पेठ) याला अटक केली आहे तसेच दोघा मुलांच्या पालकावर गुन्हा दाखल केला आहे़. याबाबत बिशप्स कोएड स्कुलच्या वतीने शेन मेकफरसन ऊर्फ रसल फिलीप (वय ३९, रा़ कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे़. बिशप्स कोएड या शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी व दुसरा विद्यार्थी ज्युनिअर के़ जी़ चे प्रवेशासाठी त्यांच्या पालकांनी प्रणव चौधरी यांच्याशी संगनमत करुन बिशप्स स्कुलमध्ये २३ मार्च पूर्वी भिकू इदाते अध्यक्ष मिनिस्टर स्टेटस हायकोर्ट पॉवर ज्युरिसडिक्शन मेंबर आॅफ डिफेन्स अँड हायर प्लॅनिंग कमिटी गव्हरमेंट आॅफ इंडिया, न्यू दिल्ली यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले पत्र तसेच देवर्षी मुखर्जी सहसचिव प्रधानमंत्री कार्यालय, न्यू दिल्ली यांचे नावाचे राजमुद्रा असलेले पत्र असे दोन्ही बनावट लेटरहेड तयार करुन ते खरे असल्याचे भासवले़ प्रणव चौधरी याने ते पालकांना दिले़. त्यांनी ते बिशप्स शाळेत दाखल करुन शाळेची फसवणूक केली़. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी अधिक तपास करत आहेत़. 

 

टॅग्स :Puneपुणेprime ministerपंतप्रधानSchoolशाळा