शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याला विश्वाला विचार द्यायचा आहे, त्यासाठी भाजपा हे उपकरण असेल- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 18:07 IST

पुण्यात ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत फडणवीस होते...

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (narendra modi) देशात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवून मोठे परिवर्तन केले आहे. राष्ट्रवादाच्या शाश्वत विचारानेही देश पुढे जाईल. आपला भारत विश्वगुरू झाला पाहिजे हे आपलं स्वप्न आहे. आपल्या देशाला जगावर राज्य करायचे नाही तर विश्वाला विचार द्यायचा आहे. लवकरच विचार देणारा भारत निश्चितपणे तयार होऊ शकेल, त्यासाठी भाजपा हे उपकरण असेल, असं मत देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी माडंले आहे. मंगळवारी (१९ एप्रिल) पुण्यात ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत फडणवीस होते.

भारत देशात जन्म आणि भाजप पक्षात काम करण्याची संधी यापेक्षा मोठे जीवनात काहीच असू शकत नाही. हे भाग्य आम्हाला सर्वांना मिळालं. त्याबद्दल मी समाधानी असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध पेटले असताना असताना अमेरिकेने दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात की, आम्हाला भारताचं हित पाहायचं आहे, अमेरिकेचं हित पाहायचं नाही. दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात रशियाला देखील असं वाटतं की रशिया आणि युक्रेनमध्ये कोणी मध्यस्थी करू शकत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. यावर तोडगा काढण्याची ताकद मोदी यांच्यामध्येच आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया