शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देवेन शहा खून प्रकरण : राहुल शिवतारेही पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 22:57 IST

बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करणा-या दुस-या हल्लेखोराला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. 

पुणे : बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करणा-या दुस-या हल्लेखोराला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. 

डेक्कन पोलिसांनी गेल्या रविवारी जळगाव येथून रवींद्र चोरगे याला पकडले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन मंगळवारी सकाळीच डेक्कन पोलिसांच्या पथकाने ठाणे येथे जाऊन दोघांचीही पिस्तुले ठेवून घेणा-या सुरेंद्र पाल याला अटक करुन २ पिस्तुले हस्तगत केली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी राहुल शिवतारे याच्याभोवती सर्व पोलिसांचे लक्ष केंद्रीत झाले होते. सिंहगड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मंगळवारी रात्री राजाराम पुलाजवळ राहुल शिवतारे याला पकडले असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांनी दिली. 

दरम्यान,  देवेन शहा खून प्रकरणात डेक्कन पोलिसांनी ठाणे येथून आणखी एकाला अटक केली आहे. सुरेंद्रपाल असे त्याचे नाव आहे. रवी चोरगे याला रविवारी अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहिती वरून पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींनी सुरेंद्रपाल याच्याकडे पिस्तुले ठेवली होती. त्याला अटक करून ती जप्त करण्यात आली आहे. डेक्कन पोलिसांनी कालच रवींद्र सदाशिव चोरगे (वय ४१, रा़ निलपद्म सोसायटी, अमृतनगर, माणिकबाग, सिंहगड रोड) याला रविवारी जळगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली होती. रवी चोरगेकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने काही माहिती दिली आहे़  देवेन शहा यांच्याबरोबर रवींद्र चोरगे आणि राहुल शिवतारे यांचा संपर्क होता़  रवी रियल इस्टेटचे काम करतो़  शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करून त्या मोठ्या रियल इस्टेट एजंटांना विकणे व त्यातून कमिशन घेणे, असा त्याचा व्यवसाय होता.

टॅग्स :Puneपुणे