शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार आडवा आला, तरी त्याला उचला; भरसभेत उपमुख्यमंत्र्यांनी काढला तक्रारीवर तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 20:10 IST

नागरिकानं अजित पवारांसमोर मांडली तक्रार; उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट शब्दांत ताकीद

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिध्द आहेत.शनिवारी(दि ७) काटेवाडी या त्यांच्याच गावात गावकºयांनी त्यांच्या स्वभावाचे दर्शन घडले.उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये नागरिकाच्या तक्रारीवर भर सभेत तोडगा काढला.एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमांतर्गत आयोजित सभेत एका नागरिकाने जागेची मोजणी म्हणून सुरू असलेल्या वादाची तक्रार मांडली. दोन गटात वाद असल्याने समोरचा व्यक्ती ऐकत नसल्याचे थेट पवार यांनाच सांगितले.त्यामुळे मात्र संतापलेल्या पवार यांनी थेट उपस्थित असलेल्या डिवायएसपींना आदेश दिला. यांची एकत्र बैठक घेऊन मेळ बसतोय का पाहा. या प्रकरणात अजित पवार आडवा आला, तरी त्याला उचला अशी ताकीद दिली.त्यानंतर एका ग्रामस्थाने संत तुकाराम महाराज पालखी मार्गात घर गेले आहे, पण त्याचा मोबदला मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर तोडगा काढण्यासाठी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना अजित पवार सुचना देत होते. याचदरम्यान, सभेत उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने पालखी मागार्ची नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे दोन टक्के कमिशन घेत असल्याची तक्रार करत भर घातली....ही आपली संस्कृती- परंपरा नाहीबारामतीत आयोजित कार्यक्रमात पवार म्हणाले, कोणाच्याही भावना न दुखवता सर्व जाती-धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने आपण सर्वजण राहत आलो आहे. न्यायालयाने भोंग्या यासंदर्भात जे नियम घालूनदिले आहेत, त्यानुसार आपल्याला पुढे जावे लागले. मात्र भोंग्यावरून एकमेकांबाबत आकस, गैरसमज, जातिभेद करून चालणार नाही. ही आपली संस्कृती- परंपरा नाही, आपल्याला वडिलधाºयांची हि शिकवण नाही. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही लोक असे वक्तव्य करतात आणि तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा राजकारणामुळे सर्वांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार