शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बाधित मिळकतदारांना निधी तरतुदीची पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 14:04 IST

चांदणी चौकातील उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. 

ठळक मुद्देबाधित जागामालकांना निधीची तरतूद करावी, प्रभाग १० मधील चारही  नगरसेवकांची मागणीजागेच्या मोबदल्यात आवश्यक रक्कम वर्गीकरण निधीमधून बाधितांना देण्यात येईल : मोहोळ

कर्वेनगर : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे केवळ उद्घाटन झाले आहे. परंतु, त्याबाबतचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पुलामुळे बाधित होणाऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी बहुमजली उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू करावे, त्यासाठी आवश्यक तरतूद करून जागा ताब्यात घेण्यात यावी. तसेच बाधित जागामालकांना त्वरित निधीची तरतूद करावी अशी मागणी प्रभाग १० मधील चारही  नगरसेवकांनी केली आहे.स्थायी समिती सदस्य मुरलीधर मोहोळ म्हणाले, की जागेच्या मोबदल्यात आवश्यक रक्कम वर्गीकरण निधीमधून बाधितांना देण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणेkunal kumarकुणाल कुमार