शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गिरीष बापट यांच्या प्रचारासाठी संरक्षणमंत्री पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 20:03 IST

भाजपाचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी संरक्षणमंत्री निरमला सितारमण या पुण्यात येणार आहेत.

पुणे : भाजपाचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी संरक्षणमंत्री निरमला सितारमण या पुण्यात येणार आहेत. 10 एप्रिल राेजी त्या पुण्यात येणार असून नेहरु मेमाेरिअल हाॅल येथे त्या सभा घेणार आहेत. याबाबतची माहिती आमदार विजय काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सर्वत्र प्रचाराची धामधूम सुरु असून स्टार प्रचारकांना शहरात आणण्यासाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरु आहे. येत्या 10 तारखेला संरक्षणमंत्री निर्मला सितारमण या पुण्यात येऊन गिरीश बापट यांचा प्रचार करणार आहेत. त्याचबराेबर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात दाेन ठिकाणी सभा घेणार आहेत. या सभांमध्ये मुख्यमंत्री काय बाेलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. काॅंग्रेस कार्यालयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत काॅंग्रेसचा जाहीरनामा प्रसारित केला. त्याचबराेबर त्यांनी राज ठाकरे घेत असलेल्या भूमिकेचे स्वागत केले परंतु याचे मतांमध्ये रुपांतर हाेणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान दाेन्ही पक्षांकडून राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना शहरात प्रचारासाठी आणण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर दाेन्ही पक्षांचे राष्ट्रीय नेते पुण्यात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBJPभाजपाcongressकाँग्रेस