काशिग येथे विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST2021-07-18T04:08:59+5:302021-07-18T04:08:59+5:30

यामध्ये नव्याने बांधण्यात आलेले ग्रामपंचायत कार्यालय, अंतर्गत रस्ता, बुद्ध विहार, सभामंडप आदी कामांचा समावेश आहे. यावेळी माजी सभापती ...

Dedication ceremony of various development works at Kashig | काशिग येथे विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

काशिग येथे विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

यामध्ये नव्याने बांधण्यात आलेले ग्रामपंचायत कार्यालय, अंतर्गत रस्ता, बुद्ध विहार, सभामंडप आदी कामांचा समावेश आहे. यावेळी माजी सभापती तुकाराम टेमघरे,माजी उपसभापती भानुदास पानसरे,माजी जिल्हासंघटिका स्वाती ढमाले, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ, युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश बलकवडे, तालुकाप्रमुख सचिन खैरे, भाजपा तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे,उपजिल्हा संघटक सचिन दगडे,उद्योजक आबासाहेब शेळके, शिवसहकार सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,युवासेना तालुकाप्रमुख संतोष तोंडे,तालुका समन्वयक दिपक करंजावणे,वाहतुक सेनेचे अध्यक्ष शैलेश पांढरे, माजी उपतालुकाप्रमुख राम पवळे उपस्थित होते.

शिवसहकार सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ यांच्या संकल्पनेतून सरपंच सरपंच वर्षा कदम, उपसरपंच स्मिता टेमघरे, सदस्या लक्ष्मीबाई तिडके, विद्या बोंद्रे, ग्रामसेवक संजय वाकळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

१७ पिरंगुट

काशिग येथील विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर.

Web Title: Dedication ceremony of various development works at Kashig