शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

सासवड जवळ अपघातात तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 19:17 IST

सासवड जवळील चंदनटेकडी येथे दुचाकी आणि महिंद्रा जीपच्या धडकेत  दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

सासवड : सासवड - हडपसर पालखी महामार्गावर सासवड जवळील चंदनटेकडी येथे दुचाकी आणि महिंद्रा जीपच्या धडकेत  दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. संदिप शामराव जगताप (वय ४२, रा. जुने पोस्ट आॅफिस सासवड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जगताप सासवड येथील हे रेडिटर कंपनीत कामाला असून दुपारी चारच्या सुमारास कंपनीतील काम उरकून सासवडवरून चंदनटेकडी जवळील शेतात आपल्या दुचाकी (एमएच. १२ केबी. २४१०) वरून जात असताना मागून येणा-या महिंद्रा जीप (एम एच १२ जे ४२२५) ने पाठीमागून त्यांना धडक मारून गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी सासवडच्या संत सोपानदेव हॉस्पिटलमध्ये आणले असता तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत मयत जगताप यांचे बंधू बाळासाहेब शामराव जगताप यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार आर.जे. काळभोर पुढील तपास करत आहेत. मयत संदीप जगताप यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

टॅग्स :HadapsarहडपसरAccidentअपघातCrimeगुन्हाPoliceपोलिस