शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराचा मृत्यू , ठेकेदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 03:15 IST

हडपसर येथील घटना : गट्टू डोक्यात पडला

पुणे : हडपसर येथे खोलीचा पोटमाळा पाडण्याचे काम सुरू असताना सिमेंटचा गट्टू डोक्यात पडून गंभीर जखमी झाल्याने बिगारी कामगाराचा मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेता हलगर्जीपणा केल्या प्रकरणी ठेकेदाराला अटक केली आहे.येमलाप्पा भीमलाप्पा चव्हाण (वय ५५, रा़ हिंगणेमळा, हडपसर) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. ही घटना २ मे २०१८ रोजी मांजरी रोडवरील गोविंद सुभाषनगर येथे घडली होती़ मारुती लक्ष्मण गुंजवटे (वय ५०, रा़ हिंगणेमळा, हडपसर) असे अटक केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी मगर यांनी फिर्याद दिली आहे.

हडपसर येथे मांजरी रोड परिसरातील अजित वाढेकर यांच्या घरातील खोली पाडण्याचे काम २ मे २०१८ रोजी सुरू होते. त्या वेळी ठेकेदार मारुती गुंजवटे यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू असताना खोलीचा पोटमाळा पाडताना सिमेंटचा गट्टू कामगार येमलाप्पा चव्हाण याच्या डोक्यात पडून ते गंभीर जखमी झाले़ त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. खोलीचा पोटमाळा पाडताना बिगारी कामगारांच्या जीविताच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता त्यांना अपघातापासून बचाव करण्यासाठी त्यांना हेल्मेट किंवा इतर साहित्य ठेकेदार गुंजवटे यांनी पुरविले नाही.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी