शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

बारामती-फलटण रस्त्यावरील अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 6:52 PM

शिरवली (ता़ बारामती) हद्दीतील बारामती-फलटण रस्त्यावरील काळा ओढा येथे दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडकून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान दोघांनाही जीव गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देकामानिमित्त निघाले असता़ दोन्ही दुचाकी एकमेकांना जोरधार धडकून दाघेही पडले खालीगिरमे यांचा शुक्रवार दिनांक ९ रोजी पहाटे, उस्मान शेख यांचा शुक्रवारी झाला मृत्यू

सांगवी : शिरवली (ता़ बारामती) हद्दीतील बारामती-फलटण रस्त्यावरील काळा ओढा येथे दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडकून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान दोघांनाही जीव गमवावा लागला आहे.मंगळवारी (दि. ६)  शिरवली  (ता़ बारामती)  येथील रमेश रामचंद्र गिरमे (वय ४७) हे दुचाकी क्रमांक एमएच ४२ डब्ल्यू ७७४८ वरून माळेगाव कारखान्याच्या दिशेने दुध वितरणासाठी निघाले असता काळा ओढा परिसराच्या विरूद्ध दिशेने भरधाव वेगाने उस्मान रहिमान शेख (वय ५५) हे दुचाकी (एमएच ४२ डब्ल्यू ३०७०) वरून आपल्या कामानिमित्त निघाले असता़ दोन्ही दुचाकी एकमेकांना जोरधार धडकून दाघेही खाली पडले. बेशुध्द झाले असता दोघांनाही बारामती येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ दरम्यान पुढील उपचार घेण्यासाठी रमेश गिरमे यांना पुणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू गिरमे यांचा शुक्रवार दिनांक ९ रोजी पहाटेच्या दरम्यान मृत्यू झाला़ तर उस्मान शेख यांचा शुक्रवारी मृत्यू झाला़ झालेल्या या अपघाताने दोघांवरही काळाने   घाव घातला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़  

टॅग्स :Puneपुणे