शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

निरा नदीत बुडून ज्येष्ठाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:52 IST

नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा पाय घसरल्याने खड्ड्यात पडून मृत्यु झाला.

सांगवी : नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा पाय घसरल्याने खड्ड्यात पडून मृत्यु झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घडली.वामन गेनबा लोंढे (वय ६५) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत पांडूरंग चव्हाण यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. सोमवारी सकाळी लोंढे हे नीरा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. दरम्यान नदीत मोठमोठ्या खड्डयांचा त्यांना अंदाज न आल्याने शेवाळावरून ते पाय घसरुन पडले. पाण्यात पडलेल्या लोंढे यांचा पाय माशाच्या जाळ्यात अडकला. पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.यावेळी नीरा नदीच्या पुलावरून नागरिकांना सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा सदरा पाण्यावर तरंगताना दिसला. सांगवी येथील राजेंद्र जगताप, व इतर तरुणांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. माळेगाव दूरक्षेत्राच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याबाबत पोलीस हवालदार आबा ताकवणे हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीDeathमृत्यूPoliceपोलिस