शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत केलेल्या मारहाणीत लोहगावातील ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:03 IST

दारुच्या नशेत केलेल्या मारहाणीत लोहगाव येथील ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सराईत आरोपी मनोज रवी साळवी उर्फ चोरमन्या (वय २६) याला खूनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

ठळक मुद्देनरेशदास गुप्ता (वय ७५) यांचा खून झाला असून त्यांची पत्नी इंदुबाई गुप्ता यांनी दिली फिर्यादआरोपीकडून चोरीची एक दुचाकी देखील करण्यात आली हस्तगत

विमाननगर : दारुच्या नशेत केलेल्या मारहाणीत लोहगाव येथील ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सराईत आरोपी मनोज रवी साळवी उर्फ चोरमन्या (वय २६, रा. ओव्हाळ वस्ती, लोहगाव) याला खूनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.या घटनेत नरेशदास दादीबा गुप्ता (वय ७५, रा.गुरुद्वारा कॉलनी, लोहगाव) यांचा खून झाला असून त्यांची पत्नी इंदुबाई गुप्ता यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी दि. ६ रोजी आरोपी चोरमन्याने जबरदस्तीने गुप्ता यांच्या घरात घुसून दारुच्या नशेत नरेशदास यांना मारहाण केली होती. मारहाण करून तो फरार झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी दाखल केले असता बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस कर्मचारी स्वप्नील जाधव, अविनाश संकपाळ यांनी या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपी चोरमन्या याला थेऊर फाट्याजवळ नायगाव येथे ताब्यात घेतले. त्याच्या कडून चोरीची एक दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप कोलते करीत आहेत. 

टॅग्स :Puneपुणे