निधन वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:10 IST2021-04-28T04:10:58+5:302021-04-28T04:10:58+5:30

पुणे : प्रवीणभाईचंद परमार (वय ६७, रा. एकबोटे कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली ...

Death News | निधन वृत्त

निधन वृत्त

पुणे : प्रवीणभाईचंद परमार (वय ६७, रा. एकबोटे कॉलनी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

विजय शिळीमकर

पुणे : गणेश जाहिरात एजन्सीचे विजय एकनाथ शिळीमकर (वय ५७, रा. बिबवेवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुले असा परिवार आहे.

संतोष मावळे

पुणे : संतोष विजय मावळे (वय ४१, रा. बिबवेवाडी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

बबनराव घुले

मांजरीः प्रगतशील शेतकरी बबनराव शंकर घुले (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक शांताराम घुले यांचे ते वडील होत.

Web Title: Death News