शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खून झालेल्या युवकांची आकस्मिक मयत म्हणून नोंद, तत्कालीन पोलिसांचे प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:45 IST

अडीच वर्षांपूर्वी आकस्मिक मृत्यू नोंद झालेल्या त्या दोन युवकांचा आकस्मिक मृत्यू झालेला नसून त्यांचा खूनच झाल्याची घटना उघडकीस आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.

चाकण : अडीच वर्षांपूर्वी आकस्मिक मृत्यू नोंद झालेल्या त्या दोन युवकांचा आकस्मिक मृत्यू झालेला नसून त्यांचा खूनच झाल्याची घटना उघडकीस आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. याबाबत तत्कालीन पोलिसांनी कामात निष्काळजीपणा करून दोन्ही खुनाचे आकस्मिक मृत्यू झाल्याचे नोंद केल्याने पोलीस वतुर्ळात खळबळ उडाली आहे, त्यामुळे अजूनही काही प्रकरणे उजेडात येतील, असे पवार यांनी सांगितले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, संतोषनगर गावच्या हद्दीत भामा नदीच्या पात्रात १५ ते १८ मार्च २०१६ दरम्यान शैलेश धोंडू शिंदे ( वय ३०, रा. सुखशांती हाऊसिंग सोसायटी, स्पाईन रोड, चिखली, पुणे ) यांचा मृतदेह मिळाला होता. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना शैलेश यांना जबर मारहाण करून मृतदेह नदी पात्रात फेकून दिल्याचे निदर्शनास आले होते. १९ मे २०१६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खालूंब्रे गावच्या हद्दीत एमआयडिसीतील पानसे आॅटो कंपनीच्या पाठीमागे जाणाऱ्या अंतर्गत डांबरी रोडपासून ६० अंतरावर असलेल्या रोडच्या कडेला असणा?्या चारीमध्ये अंदाजे २० ते २५ वयाच्या अनोळखी तरुणाचा जळालेला मृतदेह मिळाला होता. त्यावेळी चाकण पोलिसांनी मयत रजिस्टरला आकस्मिक मयत अशी नोंद केली होती. चाकण पोलीस ठाण्यात आज खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी