शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्णबधिरांना मिळणार वाहन परवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 15:47 IST

न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य परिवहन विभागाने कर्णबधिर व्यक्तींना वाहन परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्रकच सर्व परिवहन विभागांना पाठविण्यात आले असून, त्याच्या मागदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. 

पुणे - न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य परिवहन विभागाने कर्णबधिर व्यक्तींना वाहन परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्रकच सर्व परिवहन विभागांना पाठविण्यात आले असून, त्याच्या मागदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.  अमित अशोक त्रिभुवन व प्रादशिक परिवहन अधिकारी या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने कर्णबधिर व्यक्तींना वाहन परवाना देण्याता आदेश दिला होता. त्यानुसार केंद्रीय वाहतूक विभागाने कर्णबधिर व्यक्तींना परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने राज्य परिवहन आयुक्तालयाने परवान्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याबाबत आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या (एआयआयएमएस) वतीने कर्णबधिर व्यक्तींना परवाना देण्याबाबतचे मत देखील आदेशात नमूद करण्यात आले आहेत. वाहन चालविण्यासाठी दृष्टी महत्त्वाची असते. त्याच ऐकण्याचा वाटा हा तुलनेने कमी असतो. त्यामुळे कर्णबधिरत्व असणाºयांना परवाना देण्यास हरकत नाही. ज्या व्यक्ती श्रवणयंत्र लावतात त्यांना देण्यास हरकत नसावी, असे मत मेडिकल सायन्सने व्यक्त केले आहे. अगदी दक्षता घ्यायची असेल, तर संबंधित वाहनावर चालक कर्णबधिर आहे, असे दर्शविणारे चिन्ह लावावे. अशा व्यक्तींची चाचणी देखील इतरांप्रमाणेच घेण्यात यावी, असेही त्यात नोंदविण्यात आले आहे. या पत्रानुसार उच्च न्यायालयाने कर्णबधिर व्यक्तींना वाहन परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णबधिर अर्जदारांना शिकाऊ परवाना देताना शारीरिक योग्यतेचा अर्ज, प्रतिज्ञापत्र आाणि वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराला नेहमीच्या आवाजाचे सिग्नल्स एक, श्रवणयंत्र लावून अथवा न लावून सिग्नल एकू न येण्याइतके बहिरे आहे का ?  असे प्रमाणित करावे लागेल. त्यानुसार कर्णबधीर व्यक्तींची सर्वसाधार व्यक्तींप्रमाणे वाहन परवाना चाचणी घेण्यात यावी. हलके मोटार वाहन चाचणीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र १ व १-अ सर्व आवश्यक कागदपत्रांसह जोडणे आवश्यक असल्याचे त्यात म्हटले आहे.       

टॅग्स :carकारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार