दौंड बाजारभाव : दौंडला भुसारमालासह पालेभाज्या तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:46+5:302021-03-04T04:17:46+5:30

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (२२३) ३० ते १००, वांगी (५८) ...

Daund market prices: Daundla leaves and vegetables are on the rise | दौंड बाजारभाव : दौंडला भुसारमालासह पालेभाज्या तेजीत

दौंड बाजारभाव : दौंडला भुसारमालासह पालेभाज्या तेजीत

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (२२३) ३० ते १००, वांगी (५८) ५० ते १०० दोडका (३१) २०० ते ३००, भेंडी (३४) ३00 ते ४00, कार्ली (३३ ) १५० ते २५०, हिरवी मिरची (४८) २०० ते ४00, गवार (११) ५00 ते ७००, भोपळा (७२) २५ ते ५० , काकडी (६९) १00 ते २00, सिमला मिरची (३३) २०० ते २५० , कोबी (१८२) ५० ते ७० गोणी , फ्लाॕॅवर (२९० गोणी) १०० गोणी ते २०० गोणी, कोथिंबीर (११६७० जुडी) २०० रुपये शेकडा ते ५०० शेकडा, मेथी (२३९० जुडी) २००ते ४०० शेकडा.

शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यू (१९७) १६०० ते १८५१, , बाजरी (४७) १२५० ते १८७५, हरभरा (३) ३५०० ते ३५०० मका (३) १४०० ते १४०० उपबाजार केडगाव : गहू एफ.ए.क्यू. (८९७) १७३० ते १९००, ज्वारी (५३०) २२५० ते ३१५०, बाजरी (५८२) ११५० ते १७००, हरभरा (१६३) ४५०० ते ५१०० , मका (लाल, पिवळा, पांढरा) (९0) ४000 ते ४८00, मूग (२०) ४५०० ते ६००० लिंबू (१३८) ३५० ते ९०१ उपबाजार पाटस : गहू एफ.ए.क्यू. (१८९) १६०० ते १९६१, ज्वारी (११) १२५१ ते २७५१, बाजरी (३९) १२०० ते १५५१, , मका (लाल, पिवळा, पांढरा) (१) १०५० ते १०५० तूर (५) ६२०० ते ६३०० उपबाजार यवत : गहू एफ.ए.क्यू (१०६) १६०० ते १८००, ज्वारी (१२) १६०० ते २२०० बाजरी (२९) १२०० ते १७००, हरभरा (३) ३८०० ते ३९००.

--

Web Title: Daund market prices: Daundla leaves and vegetables are on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.